शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Pune Heavy Rain: पुण्यात डेक्कन परिसरात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 12:19 IST

सध्या जोराचा पाऊस सुरू असून पाण्यामध्ये विजेचे तारा तसेच अन्य उपकरणे दिसून येत नाही त्यामुळे काळजी घ्यावी असे प्रशासनाचे आवाहन

पुणे : पुणे शहरात मागील तीन दिवसापासून संततधार सुरू असून पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून अनेक भागात रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डेक्कन परिसरात असणाऱ्या भिडे पूल परिसरातील झेड ब्रिज खाली असणाऱ्या अंडा भुर्जी स्टॉल नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने काम करणारे तीन लोक सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले असता त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना लागलीच हॉस्पिटल येथे दाखल केले ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मीळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

डॉक्टरांनी विजेचा शॉक लागलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तसेच सीपीआर देखील तातडीने दिला परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने पाच वाजता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.

अभिषेक अजय घाणेकर (वय 25 )राहणार पुलाची वाडी डेक्कन,आकाश विनायक माने (वय 21 ) राहणार पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार ( वय १८ ) नेपाळ. अशी मृत तिघांची नावे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच सध्या जोराचा पाऊस सुरू असून पाण्यामध्ये विजेचे तारा तसेच अन्य उपकरणे दिसून येत नाही त्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी तसेच महानगरपालिकेने केले आहे.

टॅग्स :Puneपुणेdeccan policeडेक्कन पोलीसRainपाऊसTemperatureतापमानDeathमृत्यूenvironmentपर्यावरण