शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोघांमध्ये नेहमी वाद; त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:29 IST

१३ वर्षापूर्वी दोघांचे लग्न झाले होते. परंतु, दोघा पतीपत्नीचे पटत नसल्याने त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती

पुणे: कौटुंबिक वादातून सलून मालकाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. हा प्रकार शिवणे येथील दांगट इस्टेटमधील एका सोसायटीत घडला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन वारजे पोलिसांनी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महेश दत्तात्रय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.याबाबत दत्तात्रय बाबुराव क्षीरसागर (वय ६८, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रतिभा महेश क्षीरसागर (वय ३५, रा. दांगट इस्टेट, शिवणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दि. २ फेब्रुवारी रोजी घडला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश क्षीरसागर यांचे सुमारे १३ वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. परंतु, दोघा पतीपत्नीचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. कौटुंबिक वादातून गेल्या वर्षी प्रतिभा क्षीरसागर या माहेरी निघून गेल्या होत्या. त्यानंतर महेश यांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत घरी आणले होते. त्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता. या कौटुंबिक त्रासाला कंटाळून महेश क्षीरसागर यांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. महेश क्षीरसागर यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतर धार्मिक विधी पार पडल्यावर त्यांच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक लुगडे तपास करीत आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Argument-ridden marriage: Husband's suicide, wife booked for abetment in Pune.

Web Summary : A Pune salon owner committed suicide due to constant marital disputes. He jumped from the fourth floor of a building. Police have registered a case against his wife for abetment to suicide after a complaint was filed by the father of the deceased.
टॅग्स :Puneपुणेhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसDeathमृत्यूWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी