शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये भाजीपाला विकून दारी आला टेम्पो!; पुण्यातील जितू जाधव या युवकाची जिद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 06:41 IST

जनवाडी भागात राहणारे जितू हे पूर्वी शनिपाराजवळ भाजी विक्री करीत असत. तेथील इमारत पाडल्याने त्यांची भाजीविक्रीची जागा गेली. त्यानंतर त्यांनी जनवाडीतील घराबाहेरच भाजी विक्री सुरू केली.

पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले. पण, या लॉकडाऊनचा काही जणांनी संधी समजून फायदा घेत व्यवसाय वाढविला आणि आता त्यांच्या घराच्या दारात नवा कोरा टेम्पो आला. जितू जाधव यांनी भाजीपाला विकून नवीन टेम्पो घेतला आहे.जनवाडी भागात राहणारे जितू हे पूर्वी शनिपाराजवळ भाजी विक्री करीत असत. तेथील इमारत पाडल्याने त्यांची भाजीविक्रीची जागा गेली. त्यानंतर त्यांनी जनवाडीतील घराबाहेरच भाजी विक्री सुरू केली. त्यातून त्यांचे घर चालत होते. लॉकडाऊन सुरू झाल्यावर भाजी घेण्यासाठी लोकांची जनवाडीत गर्दी होत असल्याने पोलिसांकडून वारंवार भाजीविक्री बंद केली जात होती. तेव्हा जितू यांनी जुन्या टेम्पोतून हडपसर, शेवाळवाडी येथून भाजीपाला, फळे घेऊन लोकांच्या दारात जाऊन विक्री करण्यास सुरुवात केली. घरासमोर आणि तीही ताजी भाजी मिळू लागल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यातून त्यांचा उत्साह वाढत गेला.याबाबत जितू जाधव यांनी सांगितले की, पहाटे ३ वाजता जाऊन शेवाळवाडी, हडपसर येथून १० ते १५ हजार रुपयांचा भाजीपाला, फळे घेऊन येतोÞ गोखलेनगरमधील दोन, तीन ठिकाणी हा भाजीपाला विकतो. येथील इमारतीतील लोकांनाही चांगली भाजी मिळत असल्याने टेम्पो आल्याशिवाय ते खाली उतरत नाही. केवळ तीन ठिकाणीच दुपारी २ पर्यंत सर्व भाजीची विक्री होते. माझ्याकडे जुना टेम्पो होता, तो बंद पडला. दररोज भाड्याचा टेम्पो घेणे परवडत नव्हते. त्यामुळे नवा टेम्पो घेण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांतचतो विकत घेतलाही!

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस