शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

लोकमत 'लोक'जीबी विशेष: निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारच; वसंत मोरेंची धडाकेबाज एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 12:35 PM

मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांची सभागृहात हातोडा घेऊन एंट्री

पुणे : शहराच्या विकासाचा कणा असलेली महापालिकेची सर्वसाधारण सभाच गेली दोन वर्ष अर्थात मार्च २०२२ नंतर झालीच नाही. दुसरीकडे निवडणूक रखडल्याने नगरसेवकच निवडले गेले नाहीत, परिणामी पुणेकरांचे प्रश्न प्रशासनासमोर येत नाहीत. हीच अडचण विचारात घेऊन दैनिक 'लोकमत'ने विशेष 'लोक'जीबीचे आयोजन केले आहे. बाणेर रस्त्यावरील 'यशदा'च्या सभागृहात मंगळवारी (दि. ५) सकाळी १० वाजता याची सुरूवात झाली.

यावेळी सर्व पक्षीय माजी नगरसेवकांनी हजेरी लावली होती. मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे सभागृहात हातोडा घेऊन आले. 'निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारचं' अशा पोस्टरची वेशभूषा करून आलेले मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लक्ष वेधून घेतले. वसंत मोरे यांनी सभागृह प्रवेश केल्यावर काही नगरसेवकांनी घोषणा दिल्या.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांनी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा विषय मांडला. शहरात झालेले चुकीचे फुटपाथ, मेट्रोच्या बारगळलेल्या कामावरही ठपका ठेवला. शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाची मागणी मानकर यांनी या जीबीत केली. यावेळी बोलताना काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. गेल्या दोन वर्षांपासून नाही तर 2017 पासून काहीच काम शहरात झाले नाही. बागुल यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, शहरातील कचऱ्याच्या प्रश्नाकडे बागुल यांनी लक्ष वेधले

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणMNSमनसेMayorमहापौर