शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

घरात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:11 IST

खेड पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार दि. १३ रोजी दुपारी १२ वाजण्याचा सुमारास तेजल बालघरे हिने मोबाइलवरून तिचा नवरा ...

खेड पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार दि. १३ रोजी दुपारी १२ वाजण्याचा सुमारास तेजल बालघरे हिने मोबाइलवरून तिचा नवरा किरण विठ्ठल बालघरे यांना फोन करून मला जगायचे नाही, मला आत्महत्या करायची आहे असे म्हणाली. त्या वेळी किरण बालघरे हे मंचर (ता.आंबेगाव) येथे असल्याने त्यांनी त्यांचे नातेवाईक दत्तात्रय बाळकृष्ण कोकणे यांना फोेन करून वरील प्रकार कळविला. नातेवाईक आर्यन साई रेसिडन्सी राजगुरुनगर येथे प्लँटवर आले असता, त्या वेळी मुलगी तेजल हिच्या फ्लॅटचा दरवाजा उघडाच होता, त्या वेळी तेजल हिची मुले मोठमोठ्याने रडत होते. नातवाईकांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता बेडरूमचा दरवाजा उघडा होता.व आत मध्ये फँनचे हुकला ओढणी बांधुन तेजल बालघरे हिने ओढणीचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मुलीचे वडील लक्ष्मण गोविंद जरे (वय-७० ) रा. वाकी बुद्रुक जरेवस्ती यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस हवालदार अमोल वंजारी करत आहे.