शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीत प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: July 11, 2015 05:24 IST

अकरावीच्या कला शाखेत प्रवेश नाकारल्याने नगर जिल्ह्यात विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याची तक्रार शुक्रवारी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली

पुणे : अकरावीच्या कला शाखेत प्रवेश नाकारल्याने नगर जिल्ह्यात विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याची तक्रार शुक्रवारी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली. याप्रकरणी आयुक्तांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. नेवासा तालुक्यातील लहू रामभाऊ जरे या विद्यार्थ्याने ७ जुलैला सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ अंकुश जरे यांनी याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्याला तक्रार दिली. घोडेगाव येथे लहू याला अकरावीच्या कला शाखेत प्रवेश हवा होता. परंतु प्राचार्यांनी प्रवेश न दिल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे जरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे, अशी तक्रार नगरचे जिल्हा परिषद सदस्य व मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे केली. भापकर यांनी तातडीने नगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे का, हीदेखील तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)