शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

'स्वच्छ' सर्वेक्षणाचा 'अशुद्ध' फलक ; पुण्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 16:59 IST

स्वच्छ सर्वेक्षणाचा अस्वच्छ फ्लेक्स साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पुणे : स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु असल्याने पुणे महानगरपालिकेकडून अनेेक उपाययाेजना करण्यात येत आहेत. शहरात विविध ठिकाणी सुशाेभिकरणाचे काम जाेरदार सुरु असून स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील जास्तीचे काम दिले जात आहे. अशातच या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी ठिकठिकाणी पालिकेकडून फ्लेक्स देखील लावण्यात आले हाेते. असाच एक 'अशुद्ध' लेखनाचा फ्लेक्स साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. 

हडपसर येथे पुणे महानगरपालिकेकडून एक अशुद्ध मराठी लिहीलेला फ्लेक्स लावण्यात आला हाेता. ''स्वच्छ व सुंदर ठेवताे आमचा परिसर, स्वच्छतेबाबत जागरुक आहाेत आम्ही पुणेकर'' असे त्या फ्लेक्सवर लिहीण्यात आले हाेते. परंतु हे संपूर्ण वाक्यच या फ्लेक्सवर अशुद्ध छापण्यात आले हाेते. अनेकांनी या फ्लेक्सचा फाेटाे साेशल मीडियावर व्हायरला केला हाेता. महापालिकेला ही गाेष्ट लक्षात येताच त्यांना हा फ्लेक्स उतरवला आहे. 

याबाबत बाेलताना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, ''अशुद्ध लेखनाचा फ्लेक्स लागल्याचे लक्षात येताच ताे काढून टाकण्यात आला आहे. ज्या ठेकेदाराला ताे फेक्स लावण्यास सांगितले हाेते त्याच्याकडून पीडीएफ फाईल डाऊनलाेड करताना हा घाेळ झाला हाेता. चूक लक्षात येताच तातडीने फ्लेक्स काढून टाकण्यात आला आहे.'' 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmarathiमराठीPuneपुणे