शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षातील सहप्रवाशाने महिलेकडे बघून केले अश्लील कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 1:35 PM

महिला आपल्या मुलाला घेऊन चालली होती वायसीएम रुग्णालयात

ठळक मुद्देरिक्षातून उतरताच महिलेने तातडीने घेतली पोलीस चौकीत धाव

पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडे पाहून सहप्रवाशाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शनिवारी सकाळी ही घटना घडली.  महिला आपल्या लहान मुलाला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात रिक्षातून घेऊन जात असताना हा प्रकार घडला. याबाबत सोहेब इक्बाल कुरेशी वय ३० याला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार,  महिला मोरवाडी येथून शेअरिंग रिक्षातून आपल्या लहान मुलाला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी रिक्षात बसलेली व्यक्ती आपल्याकडे बघून अश्लील कृत्य करत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर रिक्षा वायसीएम रुग्णालयाजवळ पोहोचताच महिला रिक्षातून उतरली. ‘रिक्षातून उतरताच महिलेने तातडीने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पोलिस चौकीत धाव घेतली आणि पोलिसांना आरोपीबाबत सतर्क केलं. लगेच स्थानिकांच्या मदतीने आरोपी कुरेशी याला अटक करण्यात आली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस