शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द

By admin | Updated: October 31, 2015 01:24 IST

महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्याने शिवसेनेचे विजय देशमुख यांचे नगरसेवकपद न्यायालयाने रद्द ठरविले होते.

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्याने शिवसेनेचे विजय देशमुख यांचे नगरसेवकपद न्यायालयाने रद्द ठरविले होते. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द करून त्या जागी पोटनिवडणूक घेण्यात यावी, असे पत्र निवडणूक आयोगास पाठविले आहे. पीएमपी संचालकपदी देशमुख यांची मुख्य सभेने नियुक्ती केली होती. त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने पीएमपी संचालकपद रिक्त झाले आहे.प्रमोद भानगिरे, भरत चौधरी पाठोपाठ विजय देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ १५ वरून १२ वर घसरले आहे. प्रभाग क्रमांक ४४ ब मधून देशमुख निवडून आले होते. त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय मोरे यांनी लघुवाद न्यायालयामध्ये याप्रकरणी याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायाधीशांनी मोरे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी देशमुख यांचे नगरसेवक पद रद्दचे आदेश काढले. शुक्रवारी पीएमपीची संचालक मंडळाची बैठक होती; मात्र त्यापूर्वी देशमुख यांचे पद रद्द झाल्याने त्यांना बैठकीला उपस्थित राहता आले नाही. विधानसभा निवडणुकीत प्रमोद भानगिरे यांनी सेनेचा राजीनामा दिला. त्यानंतर जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने चौधरी यांचेही पद रद्द झाले.