शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पूर्व हवेलीत स्वबळावर लढणार : कदम

By admin | Updated: January 25, 2017 23:59 IST

शिवसेना पूर्व हवेलीत स्वबळावर लढणार असल्याची माहिती पुणे जिल्हा महिला संघटक श्रद्धा कदम यांनी दिली. जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी

उरुळी कांचन : शिवसेना पूर्व हवेलीत स्वबळावर लढणार असल्याची माहिती पुणे जिल्हा महिला संघटक श्रद्धा कदम यांनी दिली.जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी चालू असताना व भाजपा शिवसेना यांच्यातील युती अद्याप वास्तवात येत नसल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या मनात मित्रपक्षाबद्दल तीव्र नाराजीचा सूर आहे. यामुळे बुधवारी सकाळी पूर्व हवेलीमधील ५ जिल्हा परिषद गट व ११ पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठांच्या पुढे ती भूमिका मांडण्याची जबाबदारी श्रद्धा कदम, राजेंद्र पायगुडे, काळूराम मेमाणे, बाळासाहेब कांचन, काका कुंजीर, रमेश भोसले, सविता कांचन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बैठकीसाठी उपतालुका प्रमुख विजय बगाडे विभागप्रमुख स्वप्निल कुंजीर, राजेंद्र बोरकर, लाला तुपे, रमेश कांचन, मच्छिंद्र नरुटे, अप्पा कड, श्रीकांत मेमाण आदी उपस्थित होते.