शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सातशे लिटर हातभट्टी जप्त

By admin | Updated: October 22, 2015 23:58 IST

रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईमध्ये एका टेम्पोसह ७०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण १ लाख २१ हजार रुपये किमतीचा

लोणी काळभोर : रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईमध्ये एका टेम्पोसह ७०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण १ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन परप्रांतीयांसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करत असताना राधेश्याम हरिराम प्रजापती (वय २४ वर्षे), पप्पू प्रजापती (वय २०वर्षे), दशरथ किशनलाल प्रजापती (वय २४ वर्षे, तिघेही मूळ रा. कराडीया, ता. गवरा, जि. रतलाम, उत्तर प्रदेश सध्या रा. थेऊरफाटा, हवेली) व हबीब हुसेन चौधरी (वय २५ वर्षे, रा.सय्यदनगर, हडपसर) या चौघांना अटक करण्यात आली आहे.गुरुवारी पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डी. जी. पवार हे, पोलीस हवालदार सुहास देवकाते, एस. टी. साळुंखे, होमगार्ड घोगे यांचेसमवेत रात्रगस्त घालताना उरुळी कांचन-प्रयागधाम रस्त्याने जात असताना कोरेगाव फाटा येथे आले असता समोरून एक टेम्पो संशयास्पद आढळला आला. पोलिसांनी टेम्पोला थांबवले. आंबट, गुळचट, उग्र स्वरूपाचा गावठी हातभट्टीच्या दारूचा वास आल्याने टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली. त्यांना मागील हौद्यात ३५ लिटर मापाची २० काळ्या रंगांची प्लॅस्टिकची कॅन आढळून आली. त्यामध्ये एकूण ७०० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू सापडली.