शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती आॅनलाईन

By admin | Updated: June 9, 2014 05:06 IST

शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य म्हणून महापालिकेकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे.

पुणे : शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य म्हणून महापालिकेकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. त्यासाठीची यंत्रणा महापालिकेच्या संगणक आणि सांख्यिकी विभागाने विकसित केली असून, त्याची नुकतीच चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती नागरवस्ती विभागाचे प्रमुख हनुमंत नाझीरकर यांनी दिली. महापालिका हद्दीत राहणाऱ्या १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नागरवस्ती विभागाकडून १०वीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद अर्थसाह्य योजनेतून प्रत्येकी १५ हजार आणि १२ वीसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाह्य योजनेतून २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी महापालिकेकडून दर वर्षी लेखी स्वरूपातील अर्ज आणि संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे पाठविण्यात येतात. अर्जांची संख्या दर वर्षी आठ ते दहा हजारांपर्यंत असते, त्यामुळे या अर्जांची छाननी करण्यास लाभार्थी ठरविण्यास; तसेच अंतिम यादी जाहीर करण्यास प्रशासनास अनेक महिने लागतात. त्यामुळे जुलै महिन्यात ही प्रक्रिया सुरू करून, मुलांना शिष्यवृत्तीचे धनादेश मिळण्यास नवीन वर्षाचा महिना उजाडतो. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी पासून या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज आॅनलाईन भरून घेण्यात येणार असून, कागदपत्रेही आॅनलाईनच घेण्यात येणार आहेत. त्यासाठीची यंत्रणा पालिकेच्या संगणक विभागाने विकसित केली असून, त्याची चाचणीही नुकतीच घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)