शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑफलाइन परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 2:46 PM

सकाळी दहा वाजता सुरु होणारा ऑफलाईन पेपर दुपारी साडेबारा वाजता सुरु झाला. तर दुपारी एक वाजता सुरू होणारा पेपर अडीच वाजले तरीही सुरू झाला नाही...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सोमवारपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू करण्यात आल्या मात्र सकाळी दहा वाजता सुरु होणारा ऑफलाईन पेपर दुपारी साडेबारा वाजता सुरु झाला. तर दुपारी एक वाजता सुरू होणारा पेपर अडीच वाजले तरीही सुरू झाला नाही. त्यामुळे विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.

पुणे विद्यापीठातर्फे ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे. मात्र, ऑफलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी ओटीपी पाठवला नाही. त्यामुळे सकाळी दहा वाजता सुरू होणारा पेपर साडेबारा वाजता सुरू झाला.परंतु,सर्व परीक्षा सुरळीतपणे सुरू असल्याचा दावा विद्यापीठाकडून केला जात आहे.

दरम्यान, सकाळच्या सत्रात ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ८, हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी ५,७७३ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे त्यांचे पेपर सबमिट केले आहेत, तब्बल ८० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे, त्यांच्या परीक्षा संबंधित केंद्रांवर सुरळीतपणे सुरु आहेत. दुपारी ४ ते ५  या स्लॉट मध्ये आजच्या दिवसातील उर्वरित परीक्षा पार पडणार आहेत,अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीexamपरीक्षाcollegeमहाविद्यालय