शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाहितांना सलाम

By admin | Updated: May 9, 2017 03:56 IST

देशाच्या प्रगतीत जाती व धर्मव्यवस्था हा मोठाच अडथळा आहे. तो दूर करायचा असेल तर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशाच्या प्रगतीत जाती व धर्मव्यवस्था हा मोठाच अडथळा आहे. तो दूर करायचा असेल तर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह हा प्रभावी मार्ग आहे. मात्र त्यामुळेच अशा विवाहांना प्रखर विरोध आजही केला जातो. त्यांना बळकट आधार देणारी व्यवस्था निर्माण केली तर यात फरक पडू शकतो. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून अशी व्यवस्था उभी राहील, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी व्यक्त केला.शनिवार पेठ येथील स्नेहसदन सभागृह येथे परिवर्तन मिश्र विवाह संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे प्रमुख विलास वाघ, संचालक विशाल पोखरकर, जुली थॉमस, अरुणा तिवारी, सुप्रिया राख, राजन दांडेकर, क्रांती पोतदार, संदीप शिंदे, अर्चना पिंपळकर, डॉ. नितीन हांडे, मेघा हांडे आदी या वेळी उपस्थित होते. आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध हा क्षणिक नसतो. त्यामुळे अशा विवाहितांना आधार, मदत, करण्यासाठी सपोर्ट सिस्टीम अर्थात बळकट आधार यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. अलीकडे आंतरजातीय विवाहांना पाठिंबा देण्यासाठी काही संस्था काम करत आहेत. पण या संस्था-संघटनांनी अजून व्यापकपणे काम करण्याची गरज आहे, असे पवार यांनी सांगितले. ही सर्व दांपत्ये भविष्यातील आदर्श समाजाची आजची प्रतीके आहेत असे या वेळी सांगण्यात आले. सर्वांचा वाघ व अन्य मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.