शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

साई, दिवेकरचा सलग दुसरा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक १२ व १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक १२ व १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत १४ वर्षांखालील गटात साई क्रिकेट अकादमी, दिवेकर क्रिकेट अकादमी या संघांनी प्रतिस्पर्ध्याचा संघांचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला.

निगडीच्या मदनलाल धिंगरा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात शार्दूल तापकीरच्या फलंदाजीच्या जोरावर साई क्रिकेट अकादमी संघाने रावेत जिमखाना संघाचा ९ गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात वरद रणावरेच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने प्राधिकरण जिमखाना संघाचा ६४ धावांनी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

साखळी फेरी :

रावेत जिमखाना : २५ षटकात ७ बाद १२७ धावा, प्रवीण मनोरे नाबाद ६८, स्वयम तांचीकर १६, तेजस जगताप १३, मिहीर जाधव २-६, श्रेयश ढोबळे १-२६ पराभूत वि. साई क्रिकेट अकादमी : ११.५ षटकात १ बाद १२९ धावा, शार्दूल तापकीर ५३, समर्थ देवकर ४६, प्रवीण मनोरे १-१८ ; सामनावीर - शार्दूल तापकीर; साई क्रिकेट अकादमी संघ ९ गडी राखून विजयी;

दिवेकर क्रिकेट अकादमी : २५ षटकात ८ बाद २०८ धावा, वरद रणावरे ९२, ऋषी वर्मा २९, रिषभ कुलकर्णी २१, यश चौधरी ४-२६ वि.वि. प्राधिकरण जिमखाना : २५ षटकात ८ बाद १४४ धावा, स्वयम पाटील नाबाद ३६, आर्यन घोरपडे २०, कौस्तुभ कुलकर्णी १४, संस्कार जैन १४, सम्यक जैन ४-१४, आर्यन यादव २-२४; सामनावीर-वरद रणावरे; दिवेकर क्रिकेट अकादमी संघ ६४ धावांनी विजयी.