शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

एस. पी. देशमुख विद्यालयात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST

पर्यावरणाचे रक्षण व महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी प्रशालेत सतराव्या वर्धापनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थी या उपक्रमात ...

पर्यावरणाचे रक्षण व महत्त्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी प्रशालेत सतराव्या वर्धापनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थी या उपक्रमात ऑनलाईन उपस्थित होते. शैक्षणिक संकुलांचे महत्त्वाचे चार स्तंभ असतात ते म्हणजे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक. परंतु या जागतिक महामारीमुळे सध्या सर्व गोष्टी पूर्णपणे बंद आहेत. तरीदेखील पालक व विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऑनलाईन शिक्षण प्रभावी पणे यशस्वीरीत्या घेतल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक साहेबराव देशमुख, खजिनदार सुमन देशमुख, सचिव रोहिणी देशमुख,प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : १५ चाकण एसपी विद्यालय वृक्षारोपण

फोटो - चाकण येथील एस पी देशमुख विद्यालयात वृक्षारोपण.