पुणे पोलिस दलात खांदेपालट; १८ निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या, वाचा संपूर्ण यादी
By नितीश गोवंडे | Updated: January 29, 2025 09:27 IST2025-01-29T09:27:28+5:302025-01-29T09:27:33+5:30
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंबंधीचे आदेश काढले.

पुणे पोलिस दलात खांदेपालट; १८ निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या, वाचा संपूर्ण यादी
पुणे : पुणेपोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील १८ पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि. २७) यासंबंधीचे आदेश काढले.
पोलिस निरीक्षकांच्या बदल्या कुठून कुठे झाल्या, ते याप्रमाणे :
१) नवनाथ संभू जगताप - पीआय गुन्हे, बाणेर पोलिस ठाणे ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे.
२) शर्मिला शिवाजी सुतार - पीआय गुन्हे, खडक पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, समर्थ पोलिस ठाणे.
३) संगीता संपतराव देवकाते - पीआय गुन्हे, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे ते सायबर पोलिस ठाणे.
४) अजित पोपटराव गावीत - पीआय गुन्हे, पर्वती पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष.
५) अनिल शिवाजी माने - पीआय गुन्हे, चंदननगर पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, अलंकार पोलिस ठाणे.
६) गुरुदत्त गोरखनाथ मोरे - पीआय गुन्हे, विशेष शाखा ते पीआय गुन्हे, नांदेड सिटी पोलिस ठाणे.
७) विकास तुकाराम भारमळ - पीआय गुन्हे शाखा ते पीआय गुन्हे, स्वारगेट पोलिस ठाणे.
८) रंगराव पांडुरंग पवार - पीआय गुन्हे शाखा ते पीआय गुन्हे, बाणेर पोलिस ठाणे.
९) राजेश दत्तू खांडे - पीआय वाहतूक शाखा ते पीआय गुन्हे, फुरसुंगी पोलिस ठाणे.
१०) राघवेंद्रसिंह आबाजी क्षीरसागर - नियंत्रण कक्ष ते पोलिस कल्याण.
११) मनोज एकनाथ शेडगे - नियंत्रण कक्ष ते कोर्ट कंपनी.
१२) स्वाती रामनाथ खेडकर - पीआय गुन्हे, येरवडा पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, चंदननगर पोलिस ठाणे.
१३) सूरज दत्तात्रय बेंद्रे - पीआय गुन्हे, कोंढवा पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, बिबवेवाडी पोलिस ठाणे.
१४) अमर नामदेव काळंगे - पीआय गुन्हे, हडपसर पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, काळेपडळ पोलिस ठाणे.
१५) रजनी जालिंदर सरवदे - वाहतूक शाखा ते विशेष शाखा.
१६) आशालता गणेश खापरे - विशेष शाखा ते पीआय गुन्हे, विमानतळ पोलिस ठाणे.
१७) सुरेखा मोतीराम चव्हाण - पीआय गुन्हे, अलंकार पोलिस ठाणे ते पीआय गुन्हे, सहकारनगर पोलिस ठाणे.
१८) हर्षवर्धन वसंत गाडे - वाहतूक शाखा ते नियंत्रण कक्ष