लाईव्ह न्यूज :

default-image

नितीश गोवंडे

८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, चोरटे पकडले; ७ लाखांचे दागिने, कार केली जप्त

पोलिसांना माग काढता येऊ नये, म्हणून चोरटे पुण्याबाहेर लवळेपर्यंत लांबवर फिरत राहिले होते ...

मकोका कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गजाआड; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मकोका कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गजाआड; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

दरोड्याच्या गुन्ह्यात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातही गौडसह साथीदारांविरोधात मकोका कारवाई करण्यात आली होती ...

वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला, त्यावेळी उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली ...

आंतरराज्यीय गुन्हेगारास अटक; ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा पोलिसांची कामगिरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराज्यीय गुन्हेगारास अटक; ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेसह लोणावळा पोलिसांची कामगिरी

चोरांनी त्यांच्या घरातून ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाची चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादी मुळे या २५ मे रोजी त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बु. येथे आल्या होत्या. ...

हॅलो इन्स्पेक्टर : घराच्या दरवाजावर कोरलेले 'सनी' नाव दिसले; पोलिसांना क्लू मिळाला अन्... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो इन्स्पेक्टर : घराच्या दरवाजावर कोरलेले 'सनी' नाव दिसले; पोलिसांना क्लू मिळाला अन्...

मांजरी परिसरातील शेतातील विहिरीत आढळला चेहरा नसलेला मृतदेह; कोणताही पुरावा नसताना हडपसर पोलिसांनी उलगडले खुनाचे गूढ, सोशल मीडियावर तपासल्या प्रोफाइल ...

सीसीटीव्ही बंधनकारक; प्रशिक्षित वाहनचालक, पुण्यात स्कूल बससाठी कडक नियमावली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीसीटीव्ही बंधनकारक; प्रशिक्षित वाहनचालक, पुण्यात स्कूल बससाठी कडक नियमावली

सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा आणि स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, आयुक्तांचे आदेश ...

माहेरहून ५ लाख, सोन्याचे दागिने; पुण्यात पुन्हा हुंड्यासाठी छळ; महिलेने इमारतीतून उडी मारत संपवले जीवन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरहून ५ लाख, सोन्याचे दागिने; पुण्यात पुन्हा हुंड्यासाठी छळ; महिलेने इमारतीतून उडी मारत संपवले जीवन

विवाहानंतर काही महिन्यात पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामे सासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला ...

विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का पॉट पकडला अन् पोलिसाने मागितले ३० हजार;पोलिस शिपायावर खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का पॉट पकडला अन् पोलिसाने मागितले ३० हजार;पोलिस शिपायावर खंडणीचा गुन्हा दाखल

दोन मित्रांसह बोपदेव घाटात गुरुवारी सकाळी फिरायला गेला होता. तेव्हा तेथे कोंढवा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस शिपाई विक्रम आणि त्याचा मित्र केदार हे दोघे दाखल झाले. ...