Pune | प्रेमाचा बहाणा करून​​​​​​​ अल्पवयीन मुलीवर बलात्कार; भोसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 16:22 IST2023-02-04T16:22:03+5:302023-02-04T16:22:20+5:30

फिर्यादी मुलीची आणि आरोपीची नोव्हेंबर २०२२ मध्ये ओळख झाली...

Rape of a minor girl under the pretense of love; Incident in Bhosari | Pune | प्रेमाचा बहाणा करून​​​​​​​ अल्पवयीन मुलीवर बलात्कार; भोसरीतील घटना

Pune | प्रेमाचा बहाणा करून​​​​​​​ अल्पवयीन मुलीवर बलात्कार; भोसरीतील घटना

पिंपरी : प्रेमाचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यात मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ मध्ये भोसरी गावठाणात घडला.

याप्रकरणी पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार छोटू (वय २२, रा. बिहार) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीची आणि आरोपीची नोव्हेंबर २०२२ मध्ये ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने मुलीला त्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर प्रेम असल्याचा बहाणा करून लैंगिक अत्याचार केला. त्यामध्ये मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape of a minor girl under the pretense of love; Incident in Bhosari