शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांनी नगरसेवकांना सुनावले

By admin | Updated: March 27, 2015 00:23 IST

महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी आपल्याला विरोधी पक्ष होण्याची संधी दिली. त्याची जाणीव ठेवून विकास आराखड्यातील लोकहिताचे निर्णय घ्या.

पुणे : महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी आपल्याला विरोधी पक्ष होण्याची संधी दिली. त्याची जाणीव ठेवून विकास आराखड्यातील लोकहिताचे निर्णय घ्या. लोकहिताविरोधातील आरक्षण रद्द करण्यास विरोध करा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना आज सुनावले. महापालिकेत मनसेचे २८ नगरसेवक असूनही त्यांचा विरोधक म्हणून प्रभाव दिसत नाही. त्यामुळे प्रारूप विकास आराखड्यावर महत्त्वाची भूमिका घेण्यासाठी ठाकरे यांनी पुण्यातील मनसे नगरसेवकांची मुंबईत गुरुवारी बैठक घेतली. त्या वेळी शहराध्यक्ष बाळा शेडगे, गटनेते बाबू वागसकर, माजी गटनेते वसंत मोरे व रवींद्र धंगेकर यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते. परंतु, निम्म्याहून अधिक नगरसेवक बैठकीला गेले नाहीत. पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे नगरसेवकांनी बैठकीला दांडी मारल्याचे लक्षात आल्यानंतर ठाकरे यांचा पारा चढला होता. शहरातील महत्त्वाच्या विषयांवर पक्षातील नगरसेवकांत एकोपा दिसत नाही. प्रत्येक जण आपल्याला वाटेल, त्यापद्धतीने कामकाज करीत आहेत. त्यामुळे पक्ष वाढणार नसून, संपणार आहे. आपल्याला नक्की काय करायचे ते ठरवा. यापुढे किमान प्रारूप आराखड्यातील आरक्षणावर चुकीचे निर्णय घेऊ नका.पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या. मात्र, नागरिकांचे हित नसलेल्या विषयांला विरोध करा, असे ठाकरे यांनी नगरसेवकांना सुनावले.