शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

'एक ते चार' बंद ?? छे आता 24 तास सुरु.. शौकिन पानापासून ते चितळे मिठाईपर्यंत पुण्यातली दुकाने आता 24 तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 21:56 IST

तंत्रज्ञानाने`बदलतेय`पुण्याची`ओळख. दुकानात`आता टच फ्री व्हेंडिंग मशीन

एक ते ४ बंद म्हणजे बंद!- अहो ही पुणेकरांची वामकुक्षीची वेळ असते हे तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच .. पण या विश्रांतीमुळे बऱ्याचदा पुणेकरांना टोमणे ही ऐकवले जातात. पण त्याचा काही फरक पडेल ते पुणेकर कसले !आता वर्षानुवर्षे जपलेली विश्रांतीची संस्कृती मोडतील ते पुणेकर कसले?  अहो पुणे म्हणजे अभिमान..
पण काळानुरूप काही बदल करावे लागतात हे कळण्याइतपत पुणेकरांना कळतं हं ..असाच एक बदल हळूहळू पुण्यात घडून येतोय. याला कारणीभूत ठरलाय तो कोरोना. 1 ते 4 बंद असणारी पुण्यातली दुकानं आता चक्क 24 तास सुरु राहणार आहेत.अर्थात यासाठी पुणेकर काम करणार नाहीयेत बरंका. त्यांनी अर्थातच मदत`घेतली आहे`ती तंत्रज्ञानाची. 
पुण्यातल्या नेहमी ऑन डिमांड राहणाऱ्या दुकानांबाहेरआता डीसपेंसर्स बसवण्यात आले`आहेत. यामध्ये`तुम्हाला`चितळेंचा`मिठाई`पासून`ते अगदी`शौकीन`चा पानापर्यंत सगळ्या गोष्टी  24 तास मिळणार आहेत. हे डिस्पेन्सर कॉईन बॉक्स सारखे काम करतात किंवा ॲपच्या सहाय्यानंही हाताळले  जाऊ शकतात. 
या बदल्याबद्दल`बोलतांना शौकीन पान चे `मालक शरद`मोरे`म्हणाले , " आम्ही छोट्या टपरीपासून सुरुवात केली. तिथपासून टपरीचं दुकान केलं. आता त्यात तंत्रज्ञानाची मदत देखील घायचा निर्णय`झाला`आणि आम्ही`दुकानाबाहेर डिस्पेन्सर मशीन बसवायचं ठरवलं"

या बदलला कारणीभूत ठरले ते कोरोना`काळातले`लॉकडाऊन. या विषयी बोलताना चितळे चे इंद्रनील चितळे म्हणाले  ," कोरोना चा काळात कोणाशी संपर्क न येता लोकांना सुविधा कशी पुरवता येईल याचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्यात आम्ही लोकांचा प्रतिसाद मिळतो का बघायला व्हेंडिंग मशीन बसवली .त्यात ही आम्ही यूपीआय पेमेंट चा पर्याय ठेवला आहे. त्यामुळे`कोणताही`संपर्क ना येता खरेदी`कारण शक्य झालं आहे.

टिपिकल १ ते ४ बंदची पुण्याची प्रतिमा आता टेक्नॉलॉमुळे पुसली जातेय. नवीन आणि सोयीच्या गोष्टींना पुणेकर स्मार्टली हाताळताहेत, हेच यावरून दिसून येतं. शेवटी काय पुणे तिथे काय उणे ! 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नNightlifeनाईटलाईफShoppingखरेदी