शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Pune School Holiday: शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी महत्वाची सूचना…! पुणे शहरातील शाळा शुक्रवारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:42 IST

Pune School Holiday: पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली

पुणे :पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन उद्या दिनांक २३ जानेवारी २०२६ (शुक्रवारी) शहरात करण्यात आले असून या स्पर्धेमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.ही सायकल शर्यत पिंपरी-चिंचवड येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथून सुरू होणार असून पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बालगंधर्व रंगमंदिर येथे तिचा समारोप होणार आहे. सुमारे ९५ किलोमीटर अंतराच्या या शर्यतीसाठी एकूण ५८ किलोमीटरच्या मार्गावर वाहतुकीत बदल लागू करण्यात आले आहेत.स्पर्धेच्या मार्गावर कोणतेही वाहन उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले आहेत. तसेच प्रेक्षकांनी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बॅरिकेड्स आणि स्टॉपलाईनच्या मागेच उभे राहून शर्यतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.दरम्यान, या स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे महापालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Schools Closed Friday Due to Grand Tour Cycle Race

Web Summary : Pune schools are closed Friday, due to the Pune Grand Tour cycle race. Traffic changes are in effect for the 95km race starting in Pimpri-Chinchwad and ending at Balgandharva Rangmandir. Police urge spectators to stay behind barricades. All private and government schools in Pune are closed.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाPuneपुणेHolidayसुट्टीStudentविद्यार्थी