शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो, रेल्वेने करा देवदर्शन..! राजस्थान–उज्जैन धार्मिक पर्यटनासाठी खास रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:47 IST

- या काळात राजस्थान व मध्यप्रदेशातील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे.

पुणे : देशातील धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग ॲड टूरिझमकडून ‘भारत गौरव पर्यटक रेल्वे’ योजनेअंतर्गत ‘डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा’ या विशेष पर्यटन यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा ११ दिवसांची असून, सोलापूर येथून सुटणार आहे. या काळात राजस्थान व मध्यप्रदेशातील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे.

आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे, ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा यांनी सांगितले की, एसी व नॉन-एसी डब्यांसह ही भारत गौरव पर्यटक रेल्वे आरामदायी, सुरक्षित आणि नियोजित प्रवासाचा अनुभव देईल. या यात्रेमध्ये उदयपूर, जोधपूर, जयपूर उज्जेनसह इतर धार्मिक व पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

विशेषतः उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाचा आहे. पर्यटक रेल्वेमध्ये इकॉनॉमी स्लीपर, स्टँडर्ड ३ एसी आणि कम्फर्ट २ एसी अशा तीन श्रेणी उपलब्ध असून, सुमारे ७५० प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूरसह कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम या स्थानकांवर बोर्डिंग व डिबोर्डिंग सुविधा उपलब्ध राहणार आहे. या सर्वसमावेशक पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, बजेट हॉटेलमध्ये डबल/ट्रिपल शेअरिंगवर निवास, संपूर्ण प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन, एसी व नॉन-एसी वाहनांद्वारे स्थानिक पर्यटन व ट्रान्सफर, प्रवास विमा तसेच आयआरसीटीसी टूर मॅनेजरची सेवा यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilgrims, Travel by Train! Special Train for Rajasthan-Ujjain Pilgrimage

Web Summary : IRCTC announces 'Divine Rajasthan with Ujjain Yatra', an 11-day Bharat Gaurav tourist train. Departing from Solapur, it covers Rajasthan and Madhya Pradesh's religious sites, including Mahakaleshwar Jyotirlinga. Accommodation, meals, local transport, and insurance are included; boarding available at various stations.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRailway Passengerरेल्वे प्रवासीPuneपुणेrailwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्र