शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 12:35 IST

पुण्याचे महापौरपद ओबीसी की अनुसूचित जातीचे आरक्षण उत्सुकता

ठळक मुद्देआरक्षण निश्चित झाल्यानंतरच नक्की कुणाला मिळू शकते, हे स्पष्ट होईलमुक्ता टिळक यांचा महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १४ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात दुपारी ३ वाजता प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काढणारपहिल्या टर्ममध्ये महापौरपद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सुमारे २७ महापालिकांमधील पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार (दि.१३) रोजी होणार आहे. पुण्याचे महापौरपद रोटेशननुसार ओबीसी (पुरुष) की अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी आरक्षित होणार? याकडे सत्ताधारी भाजपमधील सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतरच नक्की कुणाला मिळू शकते, हे स्पष्ट होईल. सध्या पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद बहुमत आहे. पहिल्या टर्ममध्ये महापौरपद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होते. भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून मुक्ता टिळक यांना पक्षाने काम करण्याची संधी दिली. मुक्ता टिळक यांचा महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १४ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात आला; परंतु  दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकांची धावपळ सुरू होती. यामुळे संपूर्ण राज्यातच महापौर पदाचा कालावधीची मुदतवाढ दिली. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, त्वरित ही सोडत जाहीर होणार होती. परंतु, सध्या राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुरूच आहे. पुण्यासह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत बुधवार (दि.१३) रोजी दुपारी ३ वाजता प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काढणार आहे........पुणे महापालिकेच्या २०१२ ते सन २०१७  या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षांत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटातील महिलांसाठी महापौरपद राखीव होते, तर त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये ते सर्वसाधारण गटासाठी खुले झाले. सध्या ते सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने आता पुढील टप्प्यात तिथे ओबीसी (पुरुष) की अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचे आरक्षण पडणार, याविषयी उत्सुकता आहे. 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका