शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

पुणे मेट्राेचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:56 PM

पुण्यातील मेट्राेचे काम प्रगतीपथावर असून विविध ठिकाणी पिलर उभारण्याचे काम सुरु अाहे. तर काही ठिकाणी पिलर उभारण्यात आले अाहेत.

पुणे : पुणेकरांना वाहतूक काेंडीतून मुक्त करेल अशी अाशा असलेल्या पुण्यातील मेट्राेचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचे चित्र अाहे. पिंपरी-चिंचवड येथील मेट्राेचे काम वेगात सुरु असताना, अाता वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्राेचे कामही लवकर करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पुणेकरांना मेट्राेतून प्रवास करणे शक्य हाेणार अाहे.     वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्राे नदीपात्रातून जाणार असल्याने अनेक पर्यावरण प्रेमी संस्थांकडून विराेध केला जात हाेता. 7 डिसेंबर 2016 ला  कॅबिनेटने या मार्गाला हिरवा कंदील दाखवल्याने या मार्गाचे काम सुरु झाले. सध्या पाैड राेडवर तसेच नदीपात्रात मेट्राेचे काम वेगात सुरु अाहे. पाैड राेडवर काही ठिकाणी मेट्राेचे पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले अाहे. तर नदीपात्रात पिलर उभारण्याचे काम प्रगतीपथावर अाहे. कर्वेराेडवरील गरवारे महाविद्यालयाच्या समाेरही पिलर उभारण्याचे काम करण्यात येत अाहे. त्यासाठी या ठिकाणचा रस्ता नाेपार्किंग घाेषित करण्यात अाला अाहे. याचपद्धतीने पाैडराेडवर जेथे मेट्राेचे काम चालू अाहे, त्या भागात नाे पार्कींग झाेन करण्यात अाला अाहे.     वनाझ ते रामवाडी या 14 किलाेमीटरच्या मार्गात 16 स्टेशन्स असणार अाहेत. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट 16 किलाेमीटरच्या मार्गात 15 स्टेशन्स असणार अाहेत. पिंपरीतील मेट्राेचे कामही वेगात सुरु अाहे. याबाबत बाेलताना पुणे मेट्राेचे मुख्य प्रकल्प अधिकारी गाैतम बिराडे म्हणाले, पुण्यातील मेट्राेचे काम वेगात सुरु असून अात्तापर्यंत 47 ठिकाणी पिलरच्या पायाचे फाउंडेशन पूर्ण झाले अाहे. तसेच 20 ठिकाणी पिलरचे काम सुरु अाहे. त्याचबराेबर मेट्राे स्टेशन्सचे कामही सुरु करण्यात अाले असून वनाझ, अानंदनगर, अायडिअल काॅलनी येथील स्टेशन्सचे काम सुरु करण्यात अाले अाहे.  

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोkothrudकोथरूड