शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video : कोहिनूर रेसिडेन्सीमध्ये 17व्या मजल्यावरील फ्लॅटला लागली आग;अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:53 IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले

पुणे : शहरातील घोरपडी परिसरात बी. टी. कवडे रोडवरील कोहिनूर रेसिडेन्सी या उंच इमारतीत आज (दि. १ १) बुधवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या 17व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून कोणतीही जीवितहानी झाली आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घोरपडी फायर ब्रिगेड कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिस आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Fire breaks out in Kohinoor Residency flat; fire brigade on scene.

Web Summary : A fire erupted in a flat on the 17th floor of Kohinoor Residency in Pune's Ghorpadi area. Firefighters are working to control the blaze. Residents are being evacuated. The cause is suspected to be a short circuit. No casualties have been reported yet.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रfireआगFire Brigadeअग्निशमन दलfire brigade puneपुणे अग्निशामक दल