शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा जबाब ते गाडेवर सात गुन्हे..! स्वारगेट प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:45 IST

या प्रकरणात गाडे याला अटक करून १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

पुणे : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दिवशी दत्तात्रय गाडे याच्याकडे जो मोबाइल होता, त्याचा शोध घेण्यात येत आहे. हा मोबाइल अद्यापही सापडलेला नाही. घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली. दरम्यान, आरोपी गाडे याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या प्रकरणात गाडे याला अटक करून १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी (दि. १२) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते. पोलिस कोठडीदरम्यान गाडे याला या गुन्ह्यातील घटनास्थळांवर नेण्यात आले होते. तो ज्या शेतात लपून बसला होता, त्या शेताची पाहणी करून पुरावा गोळा करण्यात आला. या दरम्यान तो ज्यांना-ज्यांना भेटला, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. गाडे याला न्यायालयात आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने बुधवारी परिसरात चोख बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडे याची न्यायालयीन कोठडी मागण्यासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर केला. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला कपडे पुरविण्याची मागणी केली. आरोपीचे वकील सुमीत पोटे यांनी न्यायालयाकडे न्यायालयातच आरोपीशी बोलण्याची संधी मिळण्याची मागणी केली. गाडे याच्या वतीने ॲड. वाजेद खान-बिडकर यांनीदेखील बाजू मांडली, तर मूळ फिर्यादी यांच्यावतीने ॲड. असीम सरोदे यांनी बाजू मांडली.आतापर्यंत तपासात काय झाले?- घटनास्थळांचा पंचनामा- तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला- प्रत्यक्षदर्शी इतर साक्षीदारांकडे चौकशी- आरोपी व तरुणीचे कपडे जप्त- सायंटिफिक विश्लेषणासाठी कपडे पाठवले- आरोपी व फिर्यादीचे डीएनए सॅम्पल घेतले- गाडे याच्यावर एकूण सात गुन्हे दाखल 

टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याswargate bus depotस्वारगेट बसस्थानकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस