शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: कॉलेजच्या मुलींसमोर करायचा नको 'ते' कृत्य;बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप; पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:13 IST

मुलींकडे बघत अश्लील कृत्य करणारा आरोपी अटक; महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

पुणे : कारमध्ये बसून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. प्रणव केदार वझे (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाने हा प्रताप यापूर्वी देखील काहीवेळा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रणव हा वारंवार शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयाच्या आवारात कारमध्ये बसून पँट गुडघ्यापर्यंत काढून समोर मोबाइल धरून मुलींकडे बघत अश्लील चाळे करायचा.

हा प्रकार ऑक्टोबर २०२५ पासून ४ मार्च २०२६ दरम्यान अनेकदा घडला. यामुळे महाविद्यालयीन मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केल्याने एका महिलेने याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीला महाविद्यालयाच्या परिसरातूनच पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वलसे या करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Official's Son Arrested for Obscene Acts Near College Girls

Web Summary : Pranav Waze, son of a municipal officer, was arrested in Pune for repeatedly performing obscene acts in his car near a college. He targeted female students, causing distress. Police apprehended him following a complaint filed by a woman after multiple incidents between October 2025 and March 2026.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या