शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : पोलिस तपासाला खर्च १० हजार; आरोपीला दंड फक्त १ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:21 IST

- बहुतांश गुन्ह्यांत १००० रुपयांपेक्षा कमी दंड : कारावासाचा पर्याय असूनही दंडावरच असतो भर 

पुणे : १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या ‘भारतीय न्याय संहिता’ अर्थात बीएनएस कायद्याचे स्वरूप बदलले आहे; पण दंडाच्या रकमेबाबतची तफावत अजूनही जशीच्या तशी कायम आहे. तब्बल ३३ गंभीर गुन्ह्यांमध्ये दंडाची रक्कम २०० ते १ हजार रुपयांपर्यंतच आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका दखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस यंत्रणेला सरासरी ५ ते १० हजार रुपये खर्च येतो. आरोपी मात्र एक हजार रुपयांचा दंड भरून कायदेशीर प्रक्रियेच्या कचाट्यातून मोकळे होत आहेत, अशी बाब ‘लोकमत’च्या निरीक्षणातून पुढे आली आहे.

---

कलम - गुन्ह्याचे स्वरूप - दंड/शिक्षेची तरतूद

२७० - सार्वजनिक ठिकाणी त्रास/उपद्रव करणे - २०० रुपयांपर्यंत दंड

१९३ (२) - सार्वजनिक ठिकाणी भांडण करून शांतता भंग - १ हजार रुपयांपर्यंत दंड

१९४ (२) - दंगलसदृश स्थितीत शांतता बिघडवणे - १ हजार दंड किंवा १ महिना कारावास वा दोन्ही

२८० - विषारी पदार्थ किंवा प्रदूषणाबाबत निष्काळजी - १ हजार रुपयापर्यंत दंड

२८१ - बेदरकारपणे वाहन चालवणे - १ हजार रुपयापर्यंत दंड (काही प्रकरणांत शिक्षा)

३५५ - सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरवर्तन - १ हजार दंड किंवा २४ तास कारावास

२९१ - पाळीव प्राण्यांपासून इतरांना इजा - ५ हजारांपर्यंत दंड किंवा ६ महिने शिक्षा वा दोन्ही

३२५ - पाळीव प्राण्यांसोबत हिंसा, हत्या, क्रूरता - ५ वर्षांपर्यंत शिक्षा अथवा न्यायाधीश ठरवतील तो दंड

३५२ - शांतता भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक अपमान - २ हजार पर्यंत दंड वा २ वर्षे कारावास वा दोन्ही

२९४ - अश्लील साहित्य विक्री किंवा जाहीर प्रदर्शन - ५ हजार पर्यंत दंड वा २ वर्षे कारावास वा दोन्ही

२०६ - न्यायालयाचे समन्स घेण्यास टाळाटाळ - ५ हजार पर्यंत दंड वा १ महिना कारावास वा दोन्ही

३५१ - गुन्हेगारी स्वरूपाची धमकी - २ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड

२७१ - रोग पसरवण्याची निष्काळजी कृती - दंड वा ६ महिने कारावास वा दोन्ही

२९७ - बेकायदा लॉटरी ऑफिस चालवणे - दंड वा ६ महिने कारावास वा दोन्ही

----

तपासाचा खर्च चक्क दहापट...

घटनास्थळ पंचनामा : १०००

मुद्देमाल रिकव्हरी : १४००

आरोपीचा शोध : १०००

आरोपपत्र : २४००

कागदपत्रांची पूर्तता : १०००

वकिलाची फी : ३२०० ते ५०००

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Police investigation costs ten times higher than fine.

Web Summary : Pune's new law reveals a disparity: police investigations for offenses costing ₹5-10,000, while fines remain low, ₹200-₹1,000, letting offenders off easily after minor penalties.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र