शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुण्यात भोंदू बाबाचा धक्कादायक कारनामा; ‘दोष निवारण’च्या नावाखाली महिलांचे शोषण

By किरण शिंदे | Updated: April 2, 2026 12:50 IST

Pune crime breaking news- शिवदत्त आश्रम येथे ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या नवनाथ गवळी या कथित भोंदू बाबाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील चांडोली गावात अध्यात्माच्या आड महिलांचे कथित शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवदत्त आश्रम येथे ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या नवनाथ गवळी या कथित भोंदू बाबाविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पीडित महिलेने राजगुरुनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून, ‘दोष निवारण’च्या नावाखाली आरोपीकडून महिलांकडे अयोग्य मागण्या केल्या जात असल्याचा आरोप आहे. तसेच विनयभंग आणि मानसिक छळ केल्याचेही पीडितेने नमूद केले आहे. अधिकच्या माहितीनुसार, सुरुवातीला भीती आणि सामाजिक दबावामुळे तक्रार दडपून ठेवण्यात आली होती. मात्र, वाढत्या अत्याचारामुळे अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल असूनही आरोपी नवनाथ गवळी अद्याप फरार असल्याने स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कारवाईच्या गतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Fake Baba Exploits Women Under Guise of 'Remedy'

Web Summary : A self-proclaimed godman in Pune's Khed taluka is accused of sexually exploiting women at his ashram under the pretext of 'remedy'. A victim filed a police complaint alleging molestation and mental harassment. The accused is absconding, sparking public outrage and questions about the slow police response.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी