शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'पुण्याचा अजेंडा आधीपासूनच तयार, आता आम्ही गती देऊ' देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 19:11 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,' पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता. तो खरोखर थक्क करणारा होता.'

पुणे : वाचन चळवळीला सक्षम करण्यासाठी आणि पुण्याला नवी ओळख देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी ( दि १४ ) झाले. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले,'पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्वाचा कार्यक्रम याठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो. पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता. तो खरोखर थक्क करणारा होता. आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की, या कार्यक्रमाला आलं पाहिजे. मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सुरूवात होतेय ही खरोखर माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.'यावेळी पत्रकारांनी पुण्याचा अजेंडा काय असणार ? असा प्रश्न विचारला असता ते पुढे म्हणाले, 'पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या अडीच वर्षात सेट केलेला आहे. आता त्या अजेंडाला गती देणं हे महत्वाचं आहे. ती गती आम्ही येत्या काळात देऊ.'फडणवीस यांना दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्द्यांवरून प्रश्न विचारला असता ते म्हणाले,'माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या  कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्याठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू.' असेही ते म्हणाले.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रcollegeमहाविद्यालयPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षण