शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Video: वनाज चौकात थरार; बसची कचरा गाडीला धडक, कामगार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:24 IST

ही बस पौड रस्त्यावरून वेगात जात असताना अचानक ब्रेक फेल झाला.

पुणे -  पुण्यातील वनाज चौक परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. पीएमपीएमएल (PMPML) बसचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने समोर असलेल्या महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाला जोरदार धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस पौड रस्त्यावरून वेगात जात असताना अचानक ब्रेक फेल झाला. नियंत्रणाबाहेर गेलेल्या बसने पुढे असलेल्या कचरा गाडीला पाठीमागून धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कचरा गोळा करणारा एक कामगार वाहनावरून थेट रस्त्यावर फेकला गेला.जखमी कामगाराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात हलवले. दरम्यान, संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. बसच्या तांत्रिक बिघाडाबाबत अधिक चौकशी केली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Major Accident at Vanaz Chowk, Pune; Worker Seriously Injured

Web Summary : A PMPML bus accident in Pune's Vanaz Chowk left a sanitation worker critically injured after a brake failure caused the bus to collide with a garbage truck. The injured worker is receiving treatment, and police are investigating the incident.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघातPuneपुणे