शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Pune accident : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर मालवाहू टेम्पोला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:14 IST

टेम्पो पेटल्यानंतर फर्निचरला झळ पोहोचली. टेम्पोतील चालकाने प्रसंगावधान राखून बाजूला नेला. टेम्पो चालक बाहेर पडल्याने बचावला.

पुणे : मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन निघालेल्या टेम्पोला आग लागल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात घडली. आगीत टेम्पोसह फर्निचर भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बाह्यवळण मार्गावरून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास टेम्पो निघाला होता. वारजे पुलाजवळील सेवा रस्त्यावर अचानक टेम्पोने पेट घेतला. टेम्पोत फर्निचर होते. टेम्पो पेटल्यानंतर फर्निचरला झळ पोहोचली. टेम्पोतील चालकाने प्रसंगावधान राखून बाजूला नेला. टेम्पो चालक बाहेर पडल्याने बचावला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अग्निशमन दलाचे जवान रमेश भिलारे, धर्मराज माने, नीलेश तांगुदे, सिद्धेश भगत, प्रतीक पांगसे, दत्ताराय शेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी टेम्पो चालकाची चौकशी केली. तेव्हा मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन पुण्यात आला होता, अशी माहिती चालकाने दिली. आगीत महागडे फर्निचर भस्मसात झाले. आगी मागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Furniture-laden truck catches fire on Mumbai-Bangalore highway.

Web Summary : A truck carrying foreign furniture caught fire on the Mumbai-Bangalore highway near Pune. The furniture and the truck were destroyed. The driver escaped unharmed. Firefighters extinguished the blaze. The cause of the fire is unknown.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAccidentअपघात