शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी: रत्नाकर महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 20:16 IST

राजीव गांधी फाउंडेशनने चीनकडून देणगी घेतल्याच्या आरोपांवर देखील रत्नाकर महाजन यांनी यावेळी भाष्य केले.

पुणे : केंद्र सरकारला आर्थिक नितीमध्ये अपयश आले असून कोरोनाच्या उपाययोजनांमध्येही हे केंद्र शासन अपयशी ठरले आहे. आता, चीनच्या उदाहरणावरुन त्यांच्या परराष्ट्र नितीमध्येही अपयश आल्याचे समोर आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसवर चिखलफेक सुरु असून चीनकडून देणगी घेतल्याचे उत्खनन  भाजपाने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन केला. पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.१९६२ च्या लढाईवेळी भारताचा पराभव झाला होता. परंतू, त्यावेळी सैनिकांनी बलिदान केले त्यांचा भाजपाने अपमान केला आहे. त्यावेळी अनेक ठिकाणांहून  चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागली होती. जनसंघापासून भाजपापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकीय पक्षांबरोबर कधीच जुळवून घेतले नाही. राजीव गांधी फाऊंडेशनने चीनकडून देणगी घेतल्याचे सांगितले जात आहे. जी यादी प्रसिद्धीस दिली आहे त्या यादीमध्ये ४० ते ५० संस्थांची नावे आहेत. त्यापैकी एक राजीव गांधी फाऊंडेशन आहे. त्या यादीतील अन्य नावे कोण, त्यांचे संस्थापक, पदाधिकारी कोण हे जाहीर करा. इतरांवर आरोप करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजवर कधी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेतल्या जाणा-या  दक्षिणेचा हिशोब दिला आहे का?, त्याचे कधी आॅडीट केले आहे का? याचे उत्तर भाजपाने द्यावे असेही महाजन म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा