शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: January 17, 2015 00:15 IST

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री झालेल्या या घटनेप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिली

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री झालेल्या या घटनेप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे. भोसरी पोलिसांनी अद्यापपर्यंत तिघांना अटक केली असून, या घटनेमुळे भोसरी परिसरात घबराट पसरली आहे. अक्षय बाळासाहेब देशमुख (वय १९), श्रावण बाळासाहेब देशमुख (२४), रोहन सावकार पोखरकर (वय १८) यांना अटक केली आहे. तर सरदार यासीन अहमद, पवन, अक्षय सरवदे, संतोष कुंभार (सर्व रा. धावडे वस्ती, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, ते फरार आहेत. याप्रकरणी आकाश सुखदेव थोरात (वय १८, रा. धावडे वस्ती, भोसरी) याने फिर्याद दिली आहे. आकाश थोरात व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी गुरुवारी रात्री पावणेआठला धावडे वस्तीतील गल्ली क्रमांक दोन येथे आरोपींनी थोरात याच्यावर लोखंडी रॉड व दांडक्यांनी हल्ला केला. यानंतर थोरात व त्याच्या साथीदारांनी रात्री आठ वाजता अक्षय देशमुखच्या घरात घुसले. त्याचा भाऊ श्रावण व आईला बाहेर काढले. त्यानंतर दोघा भावांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत तलवार व कोयत्याने वार केले. (प्रतिनिधी)