शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील घटनांबाबत राजकारण्यांचे मौन

By admin | Updated: June 6, 2014 23:46 IST

मुस्लिम तरुणाची झालेली निर्घृण हत्या या घटनांचा साधा निषेधही शहराच्या महापौर किंवा पालकमंत्र्यांनी केलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आहे.

पुणो : कथित फेसबुक प्रकरणानंतर पुण्यामध्ये निर्माण झालेला तणाव आणि मुस्लिम तरुणाची झालेली निर्घृण हत्या या घटनांचा साधा निषेधही शहराच्या महापौर किंवा पालकमंत्र्यांनी केलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. तरीदेखील  शहरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुस्लिम समाजाने सर्वतोपरी सहकार्य केल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजहर तांबोळी यांनी स्पष्ट केले. 
मोहसीन शेख हा नमाज झाल्यानंतर रात्री डबा घेऊन खोलीवर जात असताना त्याला 15 ते 2क् जणांच्या टोळीने मारहाण केली. डोक्यामध्ये बॅट मारून त्याला जखमी केल्यानंतरही मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सहका:यालाही मोठय़ा प्रमाणावर मारहाण झाली. केवळ चुकीचा संदेश पसरत गेल्यामुळे मोहसीनला प्राण गमवावे लागले. या सर्व घटना घडूनही हडपसर व शहरातील जवळजवळ सर्वच भागांत शांतता ठेवण्याचे प्रयत्न ऑल मस्जिद अॅक्शन कमिटी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड या संघटनांनी केले. तांबोळी म्हणाले, धार्मिक स्थळांचे नुकसान आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींमध्ये त्रुटी ठेवल्या.
हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक असलेल्या धनंजय देसाई व प्रमोद मुतालीक यांना यापूर्वीच अटक झाली असती, तर कदाचित हा अनर्थ टळला असता. पुण्यामध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर त्रस होऊनही मुस्लिम समाजाने संयम राखलेला आहे. तरीदेखील शहरातील कोणताही राजकीय नेता, पालकमंत्री, महापौर परिस्थिती समजून घेण्यासाठी आले नाहीत. तसेच, त्यांनी साधा निषेधही नोंदवलेला नाही. शांतता प्रस्थापित करून मुस्लिम समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता तांबोळी यांनी  ‘लोकमत’शी संपर्क साधून व्यक्त केली. (प्रतिनिधी)