शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

PMC tax collection : पुणे शहरातील मिळकती ४० हजारांनी वाढूनही मिळकतकरात मात्र ३०० कोटींची घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:08 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळकतधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मिळकतकराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट झाली आहे.

पुणे : पुणे महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ११ लाख ३३ हजार मिळकतधारकांकडून २ हजार ३० कोटी रुपयांचे मिळकत कराचे उत्पन्न मिळाले आहे. पालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० लाख ९५ हजार मिळकतधारकांकडून २ हजार ३४६ कोटी रुपयांचे मालमत्ता कराचे उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळकतधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मिळकतकराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट झाली आहे.पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाला मार्च २०२६ अखेर संपलेल्या दर ३-४ वर्षांनी येणाऱ्या अभय योजनेमुळे मिळकत कराच्या उत्पन्नाला फटका बसल्याची चर्चा आर्थिक वर्षात ११ लाख ३३ हजार करदात्यांना कडून २ हजार ९८५ कोटी रुपये झाल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. मात्र, यावर्षी राबविलेल्या अभय योजनेतून यातील ९५५ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यासाठी पालिकेला ८०० कोटी रुपयांचा दंड माफ करावा लागला आहे. 

अभय योजनेतून मिळालेला थकबाकीदारांचा मालमत्ता कर वगळला तर महापालिकेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात ११ लाख ३३ हजार मिळकतधारकांकडून २ हजार ३० कोटी रुपये मिळकत कराचे उत्पन्न मिळाले आहे. याउलट महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० लाख ९५ हजार मिळकतधारकांकडून २ हजार ३४६ कोटी रुपयांचे मिळकत कराचे उत्पन्न मिळाले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षातही महापालिकेला २ हजार २५० कोटी रुपयांचे मालमत्ता कराचे उत्पन्न मिळाले होते. २०२३-२४ पेक्षाही यंदा २०० कोटींनी मिळकत कराचं उत्पन्न घटले आहे. याशिवाय दर ३-४ वर्षांनी अभय योजना येतेच, मग कशाला वेळच्या वेळी कर भरायचा, अशी नागरिकांची वाढलेली मानसिकता हेही कारण असू शकते, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Property Tax Revenue Drops Despite Increase in Property Count

Web Summary : Pune's property tax collection fell by ₹300 crore despite a 40,000 increase in properties. Abhay Yojana, an amnesty scheme, impacted revenue as ₹800 crore in penalties were waived. Citizen mindset of delaying payments also contributed.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेIncome Taxइन्कम टॅक्सMunicipal Corporationनगर पालिका