शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर एसटी स्थानकात बाबासाहेबांचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:10 IST

राजगुरूनगर येथील एसटी बस स्थानकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस ...

राजगुरूनगर येथील एसटी बस स्थानकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस यांनी एसटी महामंडळाकडे केली होती. मात्र त्याची दखल महामंडळाचे अधिकारी घेत नव्हते. भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध न जुमानता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो दर्शनी भागात अखेर लावला.

यावेळी भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते आणि एसटी महामंडळ राजगुरूनगर आगाराचे प्रमुख व इतर अधिकारी यांच्यात वादावादी झाली. भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी आगारात आम्ही बाबासाहेबांचा फोटो लावणारच असा पवित्रा घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. फोटोला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.लावलेला फोटो काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती संघटनेने दिला आहे. अखेर प्रशासनाने नमते घेत आंबेडकरांचा फोटो लावण्यास परवानगी दिली. फोटोचे अनावरण भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव, सुरज मोरे, विक्रांत डोळस विक्रांत भोर, रिपब्लिकन सेनेचे महेश शिवशरण, भारतीय बौद्ध महासभेचे सिद्धार्थ कडलक आदी उपस्थित होते.

--

फोटो १७ राजगुरुनगर एसटी बाबासाहेब

फोटो ओळ: राजगुरुनगर येथील बसस्थानकांत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला..