शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ‘के्रडिट कार्ड’द्वारे काढता येणार पीककर्ज

By admin | Updated: April 13, 2015 23:02 IST

विलंब टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आता कोणत्याही बँकेतून सहजरित्या ‘रुपे किसान के्रडिट कार्ड’च्या माध्यमातून पीककर्ज काढता येणार आहे.

पुणे : पीक कर्ज मिळण्यासाठी गावातील विकास सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांना मारावे लागणारे हेलपाटे व कर्ज मिळण्यास होणार विलंब टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आता कोणत्याही बँकेतून सहजरित्या ‘रुपे किसान के्रडिट कार्ड’च्या माध्यमातून पीककर्ज काढता येणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येत्या महिन्यात सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना या कार्डचे वापट करणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. या वेळी बँकेचे कार्यकारी संचालक आर. सी. भोसले उपस्थित होते. शेतीसाठी पीककर्ज विनाविलंब उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार व नाबार्ड यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कर्ज वितरणाची व्यवस्था सुलभ, पारदर्शक करण्यासाठी ‘रुपे किसान के्रडिट कार्ड’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.(वार्ताहर)४यामुळे शेतकऱ्यांना मंजूर झालेले कर्ज या के्रडिट कार्डद्वारे वापरता येणार आहे. यासाठी जिल्हा बँकेने एचडीएफसी या बँकेशी करार केला असून, देशातील कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कार्डधारक शेतकऱ्यांना पैसे काढता येतील. ४चालू अर्थिक वर्षांत पुणे जिल्हा बँकेला तब्बल १४४.७० कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, देशात जिल्हा बँकांमध्ये सर्वांधिक ढोबळ नफा मिळविणारी पुणे जिल्हा बँक ठरली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यामध्ये सुमारे ९ कोटींची वाढ झाली आहे. ४ठेवींमध्येदेखील एक हजारांची वाढ झाली असून, सध्या बँकेत ७,०३५.५० कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. सध्या बँकेची शहर आणि जिल्ह्यात २६ एटीएम सेंटर सुरु असून, येत्या काही दिवसांत आणखी २५ सुरु होणार आहेत.४याशिवाय, एनी ब्रँच बँकिंग, एसएमएस अलर्ट सुविधा सुरु आहे. बँक आपल्या खातेदारांसाठी लवकरच मोबाईल व नेट बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे दुर्गाडेक्ष यांनी सांगितले.