शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरा-भीमा’च्या अध्यक्षपदी पवार

By admin | Updated: April 13, 2015 23:04 IST

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी लालासाहेब पवार तर उपाध्यक्षपदी कांतिलाल झगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

बावडा : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी लालासाहेब पवार तर उपाध्यक्षपदी कांतिलाल झगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकानंतर झालेल्या बैठकित दोघांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांनी केली. निवडीनंतर कारखान्याचे संस्थापक,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नुतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. नुतन पदाधिकाऱ्यांना सहकाराची उत्तम जाण आहे. त्यांच्या कार्यकाळात निरा-भिमा कारखान्याची प्रगतीचा आलेख उंचावत राहिल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष पवार, उपाध्यक्ष झगडे यांना आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे यांनी केले. आभार तानाजी देवकर यांनी मानले. यावेळी संचालिका भाग्यश्री पाटील, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, प्रशांत पाटील, विकास पाटील, कृ ष्णाजी यादव,अनिल पाटील, किरण पाटील, माऊली बनकर,मंगेश पाटील, अशोक इजगुडे, भरत शहा, महादेव घाडगे, सुरेश मेहेर, धनंजय कोरटकर, रणजित रणवरे, प्रताप पाटील, शंकर घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतिश अनपट, अजिनाथ बोराटे, नामदेव किरकत आदी उपस्थित होते. भाग्यश्री पाटील यांचा नकार४अध्यक्षपदाच्या निवडीआधी सर्व संचालकांनी भाग्यश्री पाटील यांना अध्यक्षपद देण्याची मागणी केली. मात्र, भाग्यश्री पाटील यांनी इतर कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिक ा स्वीकारत यास नकार दर्शविला.