शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन नसल्याने रुग्णाचे हाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:51 IST

हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन मिळाले नाही.

हडपसर : पाळीव कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे हे महानगरपालिकेचे काम आहे. त्यामुळे जखमी रुग्णावर उपचार करणे हेही महानगरपालिकेचे काम आहे. मात्र ही दोन्ही कामे महापालिकेकडून होत नाहीत. हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात रेबीज व्हॅक्सिन मिळाले नाही. तेथून ससून रुग्णालयात गेले असता तेथेही न मिळाल्याने रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागली.साडेसतरानळी येथील प्रा. काळुराम जगताप (वय-७०) यांना शनिवारी पहाटे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्या मांडीचे व दंडाचे अक्षरश: लचके तोडले. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी सरकारी रुग्णालयात धाव घेतली. मगरपट्टा येथील रुग्णालयात त्यांना दोन तास थांबवूनही लस मिळाली नाही. लस नसल्याचे म्हणत ससून रुग्णालयात पाठवले. त्यांनी ससूनला जाण्यास सांगितले. ससूनमध्ये गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलेले इंजेक्शन नाही. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात पाठवले. शनिवार असल्यामुळे तर त्यांनी टाळाटाळ केली. इंजेक्शन देण्याची शेवटी विनंती केल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिले. पण ससूनच्या डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन नाहक त्रास दिला. असे जगताप यांनी सांगितले. ससून रुग्णालयात गेले असता तेथील डॉक्टर म्हणाले की, गेली चार महिने ही लस आमच्याकडे उपलब्धच नाही, साडेसतरानळी या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. याबाबत अण्णासाहेब रुग्णालयाचे अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटलMahayutiमहायुतीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या