शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

आगामी निवडणुकीसाठी पुण्यात पार्थ पवार सक्रिय, पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 9:17 AM

अजित पवार गटाच्या पुणे शहरातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (दि. २३) जिजाई निवासस्थानी घेतली....

पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र, युवा नेते पार्थ पवार सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गटाच्या पुणे शहरातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (दि. २३) जिजाई निवासस्थानी घेतली.

पुणे शहरातील सर्व विधानसभा अध्यक्ष, सर्व सेल अध्यक्ष, युवक कार्यकारिणी, सर्व कार्याध्यक्ष व इतर युवक पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी चर्चा झाली. पुणे शहर कार्यकारिणीचा आढावा घेत येत्या काळात पक्षापुढे असलेली आव्हाने व संधी याबाबत मार्गदर्शन केले. सर्व कार्यकारिणीने एक दिलाने व एकजुटीने पक्ष वाढीसाठी काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. शहरातील सर्व सेल, कार्यकारिणी पूर्ण ताकदीनिशी, प्रभावीपणे काम करेल, असा विश्वासही व्यक्त केला.

राज्यभरात यापुढील काळात युवक मेळावे घेणार असून, राज्यातील सर्व सेलने कामाला लागावे अशा सूचना पार्थ पवार यांनी केली. याप्रसंगी पुणे शहरातील युवक शहराध्यक्ष आणि सर्व विधानसभा अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, युवक कार्यकारिणीतील सर्व कार्याध्यक्ष व इतर युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाMuncipal Corporationनगर पालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस