शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पंकज, शिल्पाला अपेक्षित विजेतेपद

By admin | Updated: August 19, 2014 00:33 IST

अव्वल मानांकित मुंबईच्या पंकज पवार आणि शिल्पा पलनीटकर यांनी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अपेक्षेप्रमाणो अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले.

मुंबई : अव्वल मानांकित मुंबईच्या पंकज पवार आणि शिल्पा पलनीटकर यांनी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अपेक्षेप्रमाणो अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणा:या पंकजने पुण्याच्या माजी सार्क विजेत्या प्रकाश गायकवाडचे तगडे आव्हान 25-क्, 5-25, 25-5 असे परतवून लावले. तिस:या स्थानासाठीच्या सामन्यात मुंबईच्या मोहम्मद साजीदला पुण्याच्या वसंत वैराळने राखलेल्या वर्चस्वापुढे 19-25, 8-25 अशी शरणागती पत्करावी लागली.
महिलांच्या गटात तीन गेमर्पयत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात शिल्पाने अग्रमानांकित संगीता चांदोरकरला कोणतीही संधी न देता 25-12, 11-25, 25-8 अशी बाजी मारली.  मुंबईच्या अंजली सिरीपुरमने पुण्याच्या मेधा मतकरीचा 25-1क्, 25-15 असा धुव्वा उडवत तिसरे स्थान पटकावले. पंकज व शिल्पाला करंडकासह अनुक्रमे रोख रक्कम 8क् हजार व 4क् हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.  
(क्रीडा प्रतिनिधी)