सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील वि ...
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या माध्यमातून पणन मंडळाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात स्टॉलला आग लागल्याने ६३ आंबा उत्पादक शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संबंधित आंबा उत्पादक शेतकºयांना कृषी पणन मंडळाच्या माध्यातू ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँका, टपाल कार्यालये, नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकांची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सरासरी ३५० हून अधिक आधार नोंदणी केंद ...
येथील विविध बँकांचे ‘एटीएम’ दुर्लक्षित आहेत. एटीएम केंद्रात कचरा, शेण, जनावरांचा वावर वाढला आहे. यासह केंद्रांमध्ये मद्यपींचा मुक्काम होत आहे. मद्यपींच्या या ठिय्यामुळे येथे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना अडथळा होतो. तसेच सुरक्षेचा प्रश्नही उ ...
आॅफिसमध्ये कामाची वेळ टळून गेल्यानंतर देखील बॉसच्या सांगण्यानुसार मान मोडेपर्यंत करावे लागणारे काम, कामावरुन दमून भागून घरी गेल्यानंतर लगेच अंथरुणावर टेकलेली पाठ, ना कुणाशी बोलणं, ना कुणाशी संवाद, सकाळी उठल्यानंतर डबा घेतल्यानंतर पुन्हा आॅफिस. एका ठर ...
सोनखतापासून तयार झालेला कांदा हा सेंद्रिय खतापेक्षा ४७ टक्के, तर रासायनिक खतापेक्षा ८.५ टक्के जास्त वजनाचा भरला आहे. त्यामुळे सोनखतापासून तयार कांदा सरस असल्याचा दावा कृषिशास्त्रज्ञांनी केला आहे. चांडोली (ता. खेड) येथील केंद्रीय कांदा व लसूण संशोधन क ...
पुणे-नाशिक महामार्गावरील चिंबळीफाटा शनिवारी दोन तास थबकला. वाहतूककोंडी होऊन दोन्ही बाजूंनी चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे भरउन्हात प्रवासी हैराण झाले. ...
आळंदी नगर परिषदेच्या दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत भाजपाच्या वतीने संतोष गावडे यांची, तर शिवसेनेच्या वतीने राणी रासकर यांची निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी केली. ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाºया जिल्ह्यातील अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रथम कारणे दाखवा नोटिसा देण्यात येणार असून, त्यानंतर मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण ...
इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल, असे वक्तव्य आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ...