काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या एका बसचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) रद्द केले. ...
युवापिढीला सुजाण, संस्कारक्षण आणि चारित्र्यसंपन्न करण्यासाठी त्यांना रामायण, महाभारताचे शिक्षण शाळा महाविद्यालयातून देण्यात यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली. ...
कॅन्सर झाला म्हटलं की, प्रत्येकाला धडकी भरते. कॅन्सरवरदेखील मात करता येते, त्यासाठी हवी जिद्द आणि त्याच्याशी लढण्याची ऊर्जा. असाच लढा ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या डॉ. मनीषा डोईफोडे यांनी दिला आणि कॅन्सरला पळवून लावले. ...
देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय प्राणी आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही, अशी खंत व्यक्त करत गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केली. ...
स्वच्छ भारत सर्वेक्षण स्पर्धेसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळेनासा झाल्यामुळे महापालिकेने ऑनलाईन अभिप्राय नोंदविण्यासाठी आपल्याच १७ हजार कर्मचाऱ्यांमागे दंडूका उगारला आहे. ...
हेल्मेट सक्ती रद्द करावी या मागणीसाठी हेल्मेट विरोधी कृती समितीने महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये आंदोलन केले. महापौरांच्या कक्षाबाहेर तसेच मुख्य सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी केली ...