लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गाची चाळण - Marathi News | Desert of Janjuri road from Uruli Kanchan to Jeju | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गाची चाळण

रस्ता दुरूस्ती मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा ...

मानापानाचे राजकारण नको; कामाला प्रथम प्राधान्य द्या- अजित पवार - Marathi News | No politics of manipulation; Give priority to work - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानापानाचे राजकारण नको; कामाला प्रथम प्राधान्य द्या- अजित पवार

कृषी प्रदर्शनात कार्यकर्त्यांना फटकारले ...

श्वसननलिकेतून काढला मासा; बालिकेला जीवदान - Marathi News | Fish removed from bronchitis; Life of child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्वसननलिकेतून काढला मासा; बालिकेला जीवदान

जुनाट समजुतीमुळे घडला अनर्थ ...

ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर - Marathi News | Rural areas cause sensory culture to survive: Indorekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर

शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक सुखी-समाधानी आहेत, असे मत ज्येष्ठ प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले. ...

कांद्याने केला वांधा; उत्पादनाचा खर्चही निघेना - Marathi News | Onion made Vindha; Production costs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांद्याने केला वांधा; उत्पादनाचा खर्चही निघेना

कांदा उत्पादक शेतकरी संकटात ...

प्राथमिक शिक्षक संचालनालयातील संशोधन सहायकाला 50 हजारांची लाच घेताना पकडले - Marathi News | person is arrested for taking bribe of rs 50 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राथमिक शिक्षक संचालनालयातील संशोधन सहायकाला 50 हजारांची लाच घेताना पकडले

संस्थेने कारवाई केलेल्या शिक्षकाच्या अर्जावर अनुकूल शेरा देऊन कारवाई करु नये, यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ...

पुणे हाेतंय चहाचं कॅपिटल - Marathi News | Pune is become tea capital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हाेतंय चहाचं कॅपिटल

सध्या पुण्याचं चित्र पाहिलं तर पुणे आता एक प्रकारे चहाचं कॅपिटल हाेत आहे. ...

शिवसेनेच्या पुण्यातील शिलेदारांना हवी आहे युती  - Marathi News | Shivsena's want alliance Pune shivsena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेच्या पुण्यातील शिलेदारांना हवी आहे युती 

लोकसभेला युती केली तर शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व असलेल्या भाजपाकडे किमान तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी करता येईल असा शिवसेनेचा विचार आहे.  ...

पॅरिसला जाण्यासाठी तेलतुंबडेंना विद्यापीठाने पैसे दिले - Marathi News | paid to ammount of teltumbade for going go to Paris by University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॅरिसला जाण्यासाठी तेलतुंबडेंना विद्यापीठाने पैसे दिले

डॉ. तेलतुंबडे यांना एप्रिल २०१८ मध्ये पॅरिसला जाण्यासाठी माओवादी संघटनेने ७ ते १० लाख रुपये मदत केल्याचे नमूद करण्यात आलेला एक मेल पोलिसांना मिळाला आहे. ...