आजवर राजकीय क्षेत्राबाबत मी काहीच विचार केला नव्हता. मात्र, व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेचा भाग होऊन काम करावे लागेल. गरज पडल्यास नवा राजकीय पक्ष स्थापन करावा लागेल असे मत माजी आय.ए.एस.अधिकारी शाह फैजल यांनी व्यक्त केले ...
हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेट सक्तीविराेधी कृती समिती 1 फेब्रुवारी राेजी मंडईतील टिळक पुतळा येथे घंटानात आंदाेलन करणार आहे. ...
लग्नावर लाखो रुपये खर्च करण्याची स्पर्धा सुरु असताना पुण्यात मात्र एका तरुण जोडप्याने आदर्श निर्माण केला आहे. सत्यशोधक पद्धतीने लग्न केलेल्या या जोडप्याने आहेर स्वीकारला पण फक्त पुस्तकांचा. ...
स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवुन त्याने मोठा अपघात टाळला. ...