मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज पुन्हा दोन तास राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 07:30 AM2019-01-31T07:30:15+5:302019-01-31T07:37:30+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (गुरुवारी) पुन्हा एकदा दोन तास बंद राहणार आहे.

Mumbai-Pune Express will stop for two hours today | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज पुन्हा दोन तास राहणार बंद 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज पुन्हा दोन तास राहणार बंद 

Next
ठळक मुद्देमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (गुरुवारी) पुन्हा एकदा दोन तास बंद राहणार आहे.पनवेलजवळ दिशादर्शक फलक बसवण्याच्या कामासाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. बंद दरम्यान पुण्याला जाणारी वाहतूक कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे.

रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (गुरुवारी) पुन्हा एकदा दोन तास बंद राहणार आहे. पनवेलजवळ दिशादर्शक फलक बसवण्याच्या कामासाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे.  पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 दरम्यान बंद असणार आहे. तसेच बंद दरम्यान पुण्याला जाणारी वाहतूक कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे पनवेलजवळ दिशादर्शक फलक बसवण्यात येणार आहे.  एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद राहणार असल्यास वाहनांची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे.  याआधी दोनदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची वाहतूक देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती.



 

Web Title: Mumbai-Pune Express will stop for two hours today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.