केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम व देशात साेळाव्या आलेल्या तृप्ती धाेडमिसे - नवत्रे यांच्याशी वार्तालापाचे पुणे श्रमिक पत्रकार संघात आयाेजन करण्यात आले हाेते. ...
ही कहाणी आहे घोरपडी येथील नानाई बागेत जखमी अवस्थेत सापडलेल्या ‘एंजल’ मांजराचे. तिला वाचविण्यासाठी सुमारे सात ते आठ जणांनी आटोकाट प्रयत्न केले होते..... ...
स्वच्छतेसाठी पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणाऱ्या महापालिकेच्या इमारतीच जागोजाग घाण झालेली आहे. सर्वत्र थुंकीचे पाट अन् जाळ्याजळमटे, अस्वच्छता अशी अवस्था आहे. ...