लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला पुन्हा खो - Marathi News | Postpone the elections of Pune Krushi utpanna bajar samitee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला पुन्हा खो

बाजार समितीच्या निवडणुका आता पुन्हा जुन्या पध्दतीनुसार म्हणजे विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सद्सय निवडून करण्यात येणार आहे. ...

धक्कादायक ! दारुच्या नशेत तरुणाने वडीलांच्या हाताचा घेतला चावा - Marathi News | Shocking! A drunk man bites his fathers hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक ! दारुच्या नशेत तरुणाने वडीलांच्या हाताचा घेतला चावा

दारुच्या नशेत मुलाने आई- वडिलांना मारहाण केल्याची घक्कादायक घटना विमाननगर येथे घडली आहे. ...

शरद पवार हेच राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘चंद्रगुप्त’ही - नाना पाटेकर   - Marathi News | Sharad Pawar is Chanakya and Chandragupta in politics - Nana Patekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार हेच राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘चंद्रगुप्त’ही - नाना पाटेकर  

शरद पवार हेच ‘चाणक्य’ आणि ‘चंद्रगुप्त’ही तेच आहेत, अशी टिपणी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केली ...

‘वॉटर बेल’चा अध्यादेश काढला; पाण्याचे काय? - Marathi News | Water Bell ordinance; What about water? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वॉटर बेल’चा अध्यादेश काढला; पाण्याचे काय?

शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला आहे. ...

आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन - Marathi News | Aditya Thackeray promises to clean Indraani river in Andali to rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

आमदार दिलीप मोहिते आणि दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ...

सिंथेटीक 'फुड' 'कलर'वर येवले चहावाल्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले.... - Marathi News | explanation about Synthetic food color by yeawle tea | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंथेटीक 'फुड' 'कलर'वर येवले चहावाल्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले....

येवले चहामध्ये 'सिंथेटीक' कलर असल्याचे सांगण्यात आल्याने त्यावर आता येवले चहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ...

मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेलेत ; उदयसिंह पेशवा यांची खंत - Marathi News | Marathi people forget about Shanivar wada and Peshwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेलेत ; उदयसिंह पेशवा यांची खंत

बाकीच्या वास्तूंवर ज्याप्रमाणे सरकार खर्च करते आहे. तसेच शनिवारवाड्याची डागडुजी करून त्यावर देखील खर्च केला पाहिजे. आता मराठी माणसेच शनिवारवाडा आणि पेशवाईला विसरून गेले आहेत,अशी खंत पेशवे वंशज उदयसिंह पेशवा यांनी व्यक्त केली.  ...

रुपीच्या बँक आरबीआयमध्ये होणार विलीन ? - Marathi News | Rupee bank to merge with RBI? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपीच्या बँक आरबीआयमध्ये होणार विलीन ?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधे रुपी बँकेचे विलिनीकरण करावे याचा संयुक्त प्रस्ताव सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) पाठविण्यात आला आहे. ...

पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा  - Marathi News | Will nightlife start in Pune? Aditya Thackeray's Puneri tweak answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा 

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य यांनी पुण्यातील नाईट लाईफच्या ...